- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 196 pages
- ISBN-13 : 978-93-92880-09-4
- Reading age : Customer suggested age: 20 years and above
- Item Weight : 232 g
- Dimensions : 14.5 x 1.5 x 21.2 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
स्वराज्यनिर्माते शाहजी महाराज
₹300.00Price
मराठी साधने शाहजी महाराजांविषयी बहुतांशी मूक असताना त्यांच्याविषयी फारसी साधने विपुल माहिती देतात व अगदी मुक्तपणाने प्रसंगी त्यांचे मूल्यमापन करत त्यांचे महत्त्व खालील शब्दांत अधोरेखित करतात.
"शाहजीराजे भोसले मसलतीविषयी, दूरवर विचार करण्यामध्ये व हुशारीत सर्व संभावित मनुष्याहून "त्या काळातील अद्वितीय" होता. शाहजीराजे भोसले यापरता कोणी अकलवान नव्हता. मी मोठा श्रेष्ठ व पूर्ण मनोरथी असे जाणित होते !!"
_edited.png)


