top of page
डॉ. आ. ह. साळुंखे
जन्मगाव : शिवाजीनगर ता. तासगाव जि. सांगली
शिक्षण : राष्ट्रभाषा पंडित, एम.ए. (संपूर्ण मराठी), एम.ए.(संपूर्ण संस्कृत), पी.एच.डी (संस्कृत)
बी.ए. अभ्यासक्रमात शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक आणि भारत सरकारची शिष्यवृत्ती.
बी.ए. साठी मुख्य विषय संस्कृत आणि गौण विषय तत्वज्ञान आणि हिंदी.
एम.ए. संस्कृत मध्ये शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक
पी.एच.डी विषय : चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास.
bottom of page