- Publisher : Shivdharma Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 191 pages
- ISBN-13 : N/A
- Reading age : Customer suggested age: 12 years and above
- Item Weight : 350g
- Dimensions : 12.8 x 3 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
संत तुकारामांचे अभंगशतक
₹250.00Price
जन्म, विवाह, मृत्यू, गृहप्रवेश, नामकरण, वाढदिवस, आनंदोत्सव, मंगलमय प्रसंग, कृतज्ञता समारंभ, विविध संस्कार इत्यादी प्रसंगी या अभंगांचे वाचन करावे. यांतील सर्वच अभंगांचे एका वेळी वाचन करण्याची आवश्यकता नाही. प्रसंगानुसार व सोयीनुसार यांतील काही अभंगांची निवड करून त्यांचे वाचन करावे. ज्यांना शक्य असेल, त्यांनी एकाच प्रसंगात सर्व अभंगांचे वाचन करण्यास हरकत नाही. कोणत्या अभंगांचे वाचन करावयाचे, याची निवड कुटुंबियांनी अगोदरच करून ठेवावी. या अभंगांचे वाचन वरील प्रसंगांपुरते मर्यादित न ठेवता घरातील वातावरण प्रसन्न रहावे म्हणून त्यांच्यापैकी काही अभंगांचे वाचन हा आपल्या दैनंदिनीचा एक भाग बनविणे हितावह आहे.
_edited.png)


