- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 128 pages
- ISBN-13 : 978-93-92880-14-8
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 150g
- Dimensions : 12.8 x 2.1 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
महाभारतातील स्त्रिया भाग - १
₹150.00Price
या पुस्तकात महाभारतातील काही आगळ्यावेगळ्या स्त्रियांच्या जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे विवेचन केले आहे. ही त्या स्त्रियांची समग्र चरित्रे नव्हेत. त्यांच्या जीवनातील त्या, त्या घटनांचे हे समग्र मूल्यमापनही नव्हे. त्या घटना मांडताना येथे जे काही भाष्य केले आहे, ते त्या काळातील समाजव्यवस्थेची वा समाजधुरीणांची निंदा करण्यासाठी नव्हे. ज्या समाजाचे आचारविचार अजूनही आपल्या रक्तामांसात ठाण मांडून बसले आहेत, त्या समाजाचे मन समजावून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. या प्रयत्नाच्या ओघात तत्कालीन जीवनमूल्यांवर काही टीका झाली असलीच, तर ती स्वतःच्याच समाजावरची आणि म्हणून आत्मपरीक्षणात्मक आहे, असे मानता येईल.
_edited.png)


