- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 242pages
- ISBN-13 : 978-93-89089-27-1
- Reading age : Customer suggested age: 20 years and above
- Item Weight : 242g
- Dimensions : 12.8 x 2.8x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
महाबळी आणि असुर
₹350.00Price
असुर, नावाप्रमाणेच शूर आणि सामर्थ्यशाली, त्याच कर्तृत्ववान असुरांचा महापराक्रमी सम्राट बळीराजा...
ज्यांनी प्रजेच्या सुखात आपलं सुख पाहिलं, सर्वसामान्यांना होणाऱ्या वेदनांनी ज्यांची हृदये कष्टी झालीत, त्याच संवेदनशील काळजाच्या असुरांची ही कर्तृत्वगाथा...
ज्यांनी कृषी, व्यापार, तंत्रज्ञान आणि संस्कृती यात अत्युच्च पातळी गाठली, अशा असुरांचा हा ससंदर्भ इतिहास...
ज्यांनी युद्धाच्या मैदानावर आपले प्राण वेचले, पण तत्त्वांशी द्रोह केला नाही, ज्यांनी पराभूत होणे पसंत केले पण जीवनमूल्यांशी प्रतारणा केली नाही, त्या असुरांची ही यशोगाथा...
असुर युद्धात पराभूत झाले, पण त्यांच्या मूल्यनिष्ठेची ध्वजा कायम उंचावत राहिली, त्या असुरांची ही स्मृतिगाथा...
_edited.png)


