- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 112 pages
- ISBN-13 : 978-93-84091-17-0
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 158g
- Dimensions : 12.8 x 2.1 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
बहुजनांसाठी जीवनवादी सुभाषिते
₹150.00Price
आपल्या मुलामुलींची वाणी उत्तम व्हावी असे वाटत असेल, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण प्रसन्न व आशावादी असावा अशी इच्छा असेल, त्यांनी प्रयत्नवादी व्हावे अशी भावना असेल आणि त्यांचे समग्र जीवन निकोप आनंदाने भरून जावे अशी आकांक्षा असेल, तर आपल्या मुलामुलींकडून ही ५२ सुभाषिते अवश्य पाठ करून घ्यावीत. त्याबरोबरच, त्यांचा आशय त्यांच्या आचरणात उतरेल, अशा रीतीने तो त्यांच्या मनावर बिंबवावा.
_edited.png)


