- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 72 pages
- ISBN-13 : 978-93-92880-62-9
- Reading age : Customer suggested age: 08 years and above
- Item Weight : 112 g
- Dimensions : 14.5 x 0.8 x 21.2 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
बळीवंशाच्या संस्कारक्षम गोष्टी (सचित्र)
₹100.00Price
गोष्टी वाचायला, ऐकायला कुणाला बरं आवडत नाही !बालपणी ऐकलेल्या गोष्टी आपले मनोरंजन करतात. पण मनोरंजना सोबतच या गोष्टी सुसंस्कार करणाऱ्या असतील, तर मात्र त्यांचे महत्त्व अधिकच वाढते. या पुस्तकातील गोष्टी मुलांचे मनोरंजन तर करतीलच, सोबतच त्यांना आपल्या प्रेरक पूर्वजांची ओळखही करून देतील. पुस्तकातील गोष्टींमुळे मुलांना आपला उज्ज्वल, उन्नत वारसा कळण्यास थोडी जरी मदत झाली, तरी मला अपार आनंद होईल.
_edited.png)


