top of page
  • Publisher : Lokayat Prakashan
  • Language : Marathi
  • Paperback :  224pages
  • ISBN-13 : 978-93-89089-60-8
  • Reading age : Customer suggested age: 20 years and above
  • Item Weight : 262g
  • Dimensions : 12.8 x 2.5x 19.8 cm
  • Country of Origin : India
  • Generic Name : BOOK

बालसंगोपन : शिक्षण आणि संस्कार

₹350.00Price
  • मुलं आपोआप घडत नसतात, तर त्यांना प्रयत्नपूर्वक घडवावं लागतं. छत्रपती शिवरायांनासुद्धा राष्ट्रमाता जिजाऊ व शहाजीराजे यांनी प्रयत्नपूर्वक घडविलं होतं. त्यांच्यासाठी विविध क्षेत्रातील पारंगत प्रशिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांना महाराष्ट्रात पाठवताना त्यांच्यासोबत राष्ट्रमाता जिजाऊ व विशिष्ट असे प्रशिक्षक, निवडक व विश्वासू मंत्री पाठविले होते. तसेच शस्त्रे व खजिना पाठविला होता. छत्रपती शिवरायांना संपूर्ण 'सनय' बनवून महाराष्ट्रात जहागिरीवर पाठविले होते. म्हणून शिवबा छत्रपती झाले.

    पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आपले आचरण केले व तसे संस्कार आपल्या मुलांवर करण्याचा प्रयत्न केला, तर आपली मुलं घडणारच. मुलं घडणं किंवा बिघडणं सर्वस्वी आईवडिलांवर अवलंबून असतं. मुलं घडली तर त्याचं श्रेय आईवडिलांनाच मिळेल व बिघडली तरी त्याचं पातक हेसुद्धा आईवडिलांचेच असेल, इतकं मात्र निश्चित.

Lokayat%20Logo%20New1%20(1)_edited.png

Our website is undergoing maintenance to serve you better.
We apologize for the inconvenience and appreciate your patience.

bottom of page