top of page
  • Publisher : Lokayat Prakashan
  • Language : Marathi
  • Paperback : 224 pages
  • ISBN-13 : 978-93-84091-10-1
  • Reading age : Customer suggested age: 25 years and above
  • Item Weight : 265g
  • Dimensions : 12.8 x 2 x 19.8 cm
  • Country of Origin : India
  • Generic Name : BOOK

जिज्ञासापुरुष ह्युएनत्संग

₹300.00Price
  • लहानपणापासून अभ्यासक्रमात चिनी प्रवाशांच्या भारतातील प्रवासाचे वर्णन वाचत आलो होतो. फाहियान, ह्युएन-त्संग आणि इत्सिंग या तीन प्रवाशांच्या प्रवासाची विशेष वर्णने पुनःपुन्हा वाचायला मिळत असत. त्या तिघांपैकी ह्युएन-त्संग यांचे प्रवासवर्णनच सर्वांत अधिक महत्त्वाचे मानले जात असे. त्या काळापासूनच ह्युएन- त्संग यांच्या चरित्राविषयी एक कुतूहलाची आणि आदराचीही भावना मनात निर्माण झालेली होती. विशिष्ट उद्दिष्टासाठी एखादा मनुष्य अखंडपणे किती प्रयत्न करू शकतो, याविषयीचा एक मार्गदर्शक आदर्श त्यांच्या चरित्रातून मिळत असे.

Lokayat%20Logo%20New1%20(1)_edited.png

Our website is undergoing maintenance to serve you better.
We apologize for the inconvenience and appreciate your patience.

bottom of page