- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 64 pages
- ISBN-13 : 978-81-927283-8-4
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 112g
- Dimensions : 12.8 x 2.1 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
चिंतन बळीराजा ते रवीन्द्रनाथ
₹80.00Price
भारतीय संस्कृतीमधील विविध व्यक्ती, घटना, तत्वज्ञानं इत्यादींचे दाखले देत देत भारतीय संस्कृतीचा एक विधायक, निकोप प्रवाह संक्षेपानं वाचकांच्या पुढं ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. हे त्या प्रवाहाचं सर्वसमावेशक रूप नव्हे. त्या प्रवाहाच्या काही घटकांचा केवळ नमुना म्हणून किंवा दिशा दाखविण्यापुरता म्हणून उल्लेख केलेला आहे. हे लेखन प्रामुख्यानं तरुणवर्गासाठी आहे. भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील काही उमदे घटक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला पोषक ठरू शकतील, या भावनेनं ते त्यांच्यापुढं ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.
_edited.png)


