- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 88pages
- ISBN-13 : 978-93-89089-25-7
- Reading age : Customer suggested age: 20 years and above
- Item Weight : 112g
- Dimensions : 12.8 x 1.6x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
हसरे किनारे
₹200.00Price
'हसरे किनारे' हा डॉ. सोनिया कस्तुरे यांच्या प्रामुख्याने निसर्गविषयक कवितांचा व अन्य संकीर्ण विषयांवरच्या कवितांचा संग्रह आहे. डॉ. कस्तुरे यांच्या शंभरीच्या उंबरठ्यावर (संख्या ९१) असलेला हा कविता संग्रह आहे.
सोनचाफा, गुलमोहर, नदी, बरोबरच वेडी भाजी विक्रेती, एकटी, सारखी व्यक्तिचित्रे आहेत.
सोनियाची कविता अल्पाक्षरी पण जगण्यातील अनुभवांचा मोठा आशय नेमकेपणाने व्यक्त करते.
एकापरीने उदासीनतेपेक्षा अंतर्मुख परंतु आनंदी जीवनाची असोशी त्यांच्या कवितांमधून जाणवते. कवितेच्या मुखपृष्ठातून या कवितांची प्रकृती व्यक्त होते. संथ लयीच्या आंदोलनाचा प्रवाह त्यांच्या कविवृत्तीचे प्रतीक आहे.
_edited.png)


