- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 88 pages
- ISBN-13 : 978-93-89089-91-3
- Reading age : Customer suggested age: 20 years and above
- Item Weight : 142 g
- Dimensions : 14.5 x 1.4x 21.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
रानफूल
₹130.00Price
सौ. कांता वि. भोसले यांचे यापूर्वी दोन कथासंग्रह आणि तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून 'रानफूल' हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. 'रानफूल' या नावाची एक कविताही या संग्रहात आहे. रानफूल' हे एक अत्यंत काव्यात्मक प्रतीक व रूपक आहे. माणदेशातून आलेल्या या कवयित्री या देखील एक 'रानफूल'च आहेत; एवढेच नव्हे, तर आपल्या समाजातील प्रतिकूल परिस्थितीत, दारिद्र्यात, अभावग्रस्त आणि संकटग्रस्तही असलेल्या, तथापि उच्च कोटीची प्रतिभा असलेल्या कोट्यवधी व्यक्ती आपल्बा समाजात आहेत आणि रानफूल हे या सर्वांचे प्रतिनिधित्व करते. या कवितासंग्रहात विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता आहेत. त्यांच्यामधील सूचकता, लालित्य आणि मानवी स्पर्श वेधक आहेत.
_edited.png)


