- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 128 pages
- ISBN-13 : 978-93-84091-60-6
- Reading age : Customer suggested age: 20 years and above
- Item Weight : 275g
- Dimensions : 14.5 x 1.2x 21.2 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
मराठी कथेतील नवे वळण... परिव्राजक
₹120.00Price
डॉ. प्रशांत गायकवाड यांचा ग्रंथ म्हणजे 'परिव्राजक' या कथासंग्रहाचा सूक्ष्मलक्षी अभ्यास आहे.
सामान्य माणसाच्या अस्तित्वाचा, त्याच्याशी संबंधित मूळ समस्यांचा, वृत्ती-प्रवृत्तींचा शोध घेणाऱ्या 'परिव्राजक' मधील कथा असल्या तरी त्या मानवी जीवनमूल्ये गतिमान करताना दिसतात. यातील व्यक्तिरेखांचे शोध व ध्यास मानवी जीवनाच्या समस्येतून निर्माण झाले असले तरी मानवी करुणेपोटी प्रकट होतात. व ते त्यांच्यापुरते मर्यादित न राहता आपल्या सर्वांचे होऊन जातात. ही जीवनदृष्टी अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न डॉ. प्रशांत गायकवाड यांनी केला आहे.
एकूणच निकोप वाङमयीन दृष्टीमुळे आणि धम्मतत्त्वज्ञानातून प्रवाही झालेल्या फुले-आंबेडकरी जाणिवेमुळे हा चिकित्सक अभ्यास 'परिव्राजक' या कथासंग्रहातील गुणविशेषांचे सम्यकदर्शन घडवणारा ठरतो.
_edited.png)


