- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 252 pages
- ISBN-13 : 978-93-84091-34-7
- Reading age : Customer suggested age: 08 years and above
- Item Weight : 323 g
- Dimensions : 14.5 x 1.4 x 21.2 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
मानवतेचे अंतरंग
₹200.00Price
नवनाथ शिंदे - प्रा.डॉ. नवनाथ शिंदे या नावापेक्षा हृदयाला अधिक जवळचे नाव ! कोणतीही चाकोरी न मानणारा आणि कोणत्याही चाकोरीत न मावणारा अफलातून अवलिया ! विरळा, विरळा आणि विरळा - हा माणूस केवळ विरळा. अशा एका विलक्षण माणसाचे हे आत्मचरित्र. 'This is too good to be true' असे कुणाला वाटेल, 'This is good as well as true' असेच त्यांच्या सहवासात आलेले सर्व जण ग्वाही देतील. मी स्वतः या माणसाच्या जीवनातील बऱ्याच मोठ्या भागाचा साक्षीदार आहे. निरागस आणि निरपेक्ष, तन्मय आणि तल्लीन, आक्रमक आणि तरीही करूणाशील. कधी कधी सत्य हे कल्पितापेक्षाही अधिक वास्तव, अधिक सच्चे, अधिक 'सत्य' असते, याचा प्रत्यय 'मानवतेचे अंतरंग' वाचताना वाचकांना येईल, हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो !
_edited.png)


