- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 104 pages
- ISBN-13 : 978-93-84091-18-7
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 225g
- Dimensions : 12.8 x 0.7 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
न सरे ऐसे तुकोबांचे दान !
₹120.00Price
संत तुकारामांचं जीवन हे नेहमीच माझ्या चिंतनाचा आणि आदराचा विषय राहिलेलं आहे. १ नोव्हेंबर १९९४ ते ३१ डिसेंबर १९९४ या काळात त्यांच्या विविध वचनांचं संक्षिप्त विवेचन करणारं माझं चिंतन सातारा आकाशवाणी केंद्रावरून दररोज प्रसारित झालं होतं. खरं तर त्याच वेळी ते पुस्तकरूपानं प्रसिद्ध करायचं मनात होतं. परंतु इतर लेखनात गुंतल्यामुळं ते राहून गेलं होतं. पुढं तुकारामांविषयी विविध पुस्तकांतून लिहीत राहिलो. आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या चिंतनातील काही विवेचन पुढच्या पुस्तकांतून आलंही आहे. तरी देखील या चिंतनात मांडलेले विचार एकत्रितपणे वाचकांच्या हाती द्यावेत, असं आता वाटू लागल्यामुळं त्यांना पुस्तकरूप द्यावं, असं ठरवलं.
_edited.png)


