- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 92 pages
- ISBN-13 : 978-93-92880-10-0
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 125g
- Dimensions : 12.8 x 2.1 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !
₹120.00Price
जीवन ही या विश्वातली किती सुंदर घटना आहे! हा या विश्वाच्या समग्र अस्तित्वाचा किती पवित्र आणि मंगल घटक आहे! या जीवनाला आधार देणारं आपल्या शरीराचं एक इवलंसं घरटं हे आनंदाचं केवढं प्रसन्न अधिष्ठान आहे ! या घरट्याचा भाग असलेलं निर्मळ मन आणि विवेकी बुद्धी हे सजीवाचं आणि खास करून माणसाचं केवढं मोठं वैभव आहे!
हे सुंदर जीवन आपण निरामय आनंदानं ओतप्रोत भरून टाकावं, या आनंदाचे सारे पैलू अनुभवावे, असं मला सतत वाटत आलं आहे. अर्थात, हे आपल्याकडून अगदी सहजपणानं व्हायला हवं आणि जीवनाचा खरा अर्थ हाच असल्याचं आपण जाणायला हवं!
_edited.png)


