- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 384 pages
- ISBN-13 : 978-93-84091-48-4
- Reading age : Customer suggested age: 20 years and above
- Item Weight : 415g
- Dimensions : 14.5 x 3.5x 21.2 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
आ. ह. साळुंखे : स्त्रीविषयक चिंतन
₹400.00Price
साहचर्याने व सहकार्याने वागणारे, एकमेकांचे केवळ गुणच नव्हे तर दोषही समजून घेणारे हे स्त्री-पुरुष एकमेकांना अधिक परिपूर्ण करतील. ..... ते एक अशी समाजव्यवस्था निर्माण करतील, की जिच्यामध्ये कोणाचा श्वास गुदमरून जाणार नाही. कोणाची स्मिते कोमेजणार नाहीत. मानवी जीवनात परस्पर विश्वासाचा सुगंध दरवळत राहील. एका उत्कट आनंदाने हे जीवन बहरून येईल. येथे स्त्री व पुरुष यांपैकी कोणा एकाचा जय आणि पराजय असणार नाही. दोघांपैकी कोणा एकाचेच राज्य असणार नाही. जय झाला, तरी तो दोघांचा असेल, पराजय झाला, तरी तो दोघांचा असेल आणि राज्यही चालेल ते दोघांचेच !
_edited.png)


