top of page

डॉ. आ. ह. साळुंखे

एक विचारपर्व : विनयी विद्रोही माहितीपट 

Dr. A H. Salunkhe lifetime work and achievements. Introduction of Dr. A. H. Salunkhe, their own thoughts and opinions. Interviews of many well known personalities over his books and work throughout the lifetime. His journey, from childhood till now.

अल्प परिचय 

नमस्कार, लोकायत प्रकाशन मध्ये आपले सहर्ष स्वागत !

२००० साली डॉ आ.ह. साळुंखे यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या हेतूने सुरु झालेले लोकायत प्रकाशन आज समाजातील विविध विषयांवर पुस्तक प्रकाशनाचे काम गेले २० वर्षे जोमाने करत आहे. आज आमच्याद्वारे सामाजिक विषय, इतिहास, समाजप्रबोधन, सकारात्मक विचार, नॉन फिक्शन, सत्य घटना, प्रेरणा आणि आत्मचिंतनात्मक विषयांवर पुस्तक प्रकाशित करत आहे. 
आपली सुद्धा अशीच प्रबोधनात्मक पुस्तके असतील, तर आम्हाला संपर्क करू शकता. 

डॉ आ. ह. साळुंखे यांची बेस्ट सेलर पुस्तके 

©2020 by United Links. Proudly created with Wix.com

bottom of page